ऐरावत
"ऐरावत' ही एक पौराणिक संकल्पना आहे. समुद्रमंथनातून बाहेर आलेल्या हत्तीला ऐरावत असे म्हटले जाते.
ऐरावतला 'अभ्रमातंग', 'ऐरावण', 'अभ्रभूवल्लभ', 'श्वेतहस्ति', 'मल्लनाग', 'हस्तीमल्ल', 'सदादान', 'सुदामा', 'श्वेतकुंजर', 'गजाग्रणी' आणि 'नागमल्ल' अशी इतर अनेक नावे आहेत. '[1]
श्लोक
समुद्रमंथनातून चौदा रत्ने बाहेर आली. ती पुढीलप्रमाणे:
लक्ष्मीः कौस्तुभपारिजातकसुराधन्वन्तरिश्चन्द्रमाः।
गावः कामदुहा सुरेश्वरगजो रम्भादिदेवाङ्गनाः।
अश्वः सप्तमुखो विषं हरिधनुः शङ्खोमृतं चाम्बुधेः।
रत्नानीह चतुर्दश प्रतिदिनं कुर्यात्सदा मङ्गलम्।
●लक्ष्मी ●कौस्तुभ(मणी) ●पारिजातक व कल्पवृक्ष ●रंभा(अप्सरा) ●धन्वंतरी(विष्णु अवतार) ●चंद्रदेव ●कामधेनू(गाय) ●ऐरावत(हत्ती) ●उच्चैःश्रवा (घोडा) ●हलाहल (विष) ●अमृत ●शंख ●धनुष्य(विष्णु अवतारांसाठी) ●सुरा(वारूणी)[2]
संदर्भ
- "ऐरावत". hi.krishnakosh.org (hi मजकूर). 2019-09-06 रोजी पाहिले.
- Dabhade, Balkrishna Martand (1973). Aksharaśodha (mr मजकूर). R̥tā Prakāśana.
This article is issued from
Wikipedia.
The text is licensed under Creative
Commons - Attribution - Sharealike.
Additional terms may apply for the media files.