रशिया

रशिया
Российская Федерация
रशियन संघराज्य
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: रशियन संघराज्याचे राष्ट्रगीत
रशियाचे स्थान
रशियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
मॉस्को
अधिकृत भाषा रशियन
सरकार संघीय अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुखव्लादिमीर पुतिन Vladimir Putin
 - पंतप्रधान]
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस जून १२, १९९०(घोषित)
डिसेंबर २६, १९९१(मान्यता) 
क्षेत्रफळ
 - एकूण १,७०,७५,४०० किमी (१वा क्रमांक)
 - पाणी (%) १३
लोकसंख्या
 - २०१० १४,१९,२७,२९७ (९वा क्रमांक)
 - घनता ८.३/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १५७६ अब्ज अमेरिकन डॉलर (१०वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १४,९१९ अमेरिकन डॉलर (६२वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन रशियन रूबल (RUB)
आंतरराष्ट्रीय कालविभाग विविध विभाग (यूटीसी +२ ते +१२)
आय.एस.ओ. ३१६६-१ RU
आंतरजाल प्रत्यय .ru, .рф
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +७
राष्ट्र_नकाशा

रशिया हा युरेशिया खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे. पृथ्वीच्या जमिनी पृष्ठभागाचा ९वा भाग रशियाने व्यापला आहे, असे असले तरी रशियाची लोकसंख्या अतिशय कमी म्हणजे फक्त १४,२९,०५,२०० एवढी आहे. ही लोकसंख्यासुद्धा देशाच्या पश्चिम भागातच एकवटली आहे. मॅास्को ही रशियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. रूबल हे रशियाचे चलन आहे. ख्रिश्चननिधर्मी हे येथील प्रमुख धर्म आहेत. दुसऱ्या महायुद्धापर्यंत रशिया ही एक महासत्ता होती, त्यानंतर रशियाची पीछेहाट झाली.

This article is issued from Wikipedia. The text is licensed under Creative Commons - Attribution - Sharealike. Additional terms may apply for the media files.