महबूबनगर

महबूबनगर (6 व्या निझाम महबूब अली खान नावाचे) हे तेलंगणााच्या महबूबनगर जिल्ह्याचे मुख्यालय व प्रमुख शहर आहे. महबूबनगर शहर तेलंगणाच्या दक्षिण भागात वसले असून ते हैदराबादच्या ९८ किमी नैऋत्येस स्थित आहे. २०११ साली महबूबनगरची लोकसंख्या सुमारे १.५७ लाख होती. लोकसंख्येनुसार ते तेलंगणामधील सातव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

महबूबनगर
మహబూబ్ నగర్
भारतामधील शहर

महबूबनगर रेल्वे स्थानक
महबूबनगर
महबूबनगरचे तेलंगणामधील स्थान

गुणक: 16°45′N 78°0′E

देश  भारत
राज्य तेलंगणा
जिल्हा महबूबनगर जिल्हा
क्षेत्रफळ ४० चौ. किमी (१५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,६३४ फूट (४९८ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,५७,७३३
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ

बाह्य दुवे

This article is issued from Wikipedia. The text is licensed under Creative Commons - Attribution - Sharealike. Additional terms may apply for the media files.