शाहडोल

250 px|इवलेसे|येथील विराटेश्वर मंदिर शाहडोल हे भारतातील मध्य प्रदेश राज्याच्या शाहडोल जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र व प्रमुख शहर आहे. शाहडोल मध्य प्रदेशाच्या पूर्व भागात वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या ८६,६८१ इतकी होती.

शाहडोल
शाहडोलचे मध्य प्रदेशमधील स्थान

शाहडोल रेल्वे स्थानक दक्षिण पूर्व रेल्वेच्या कटनी-बिलासपूर रेल्वेमार्गावर असून येथे दररोज अनेक एक्सप्रेस गाड्यांचा थांबा आहे.

This article is issued from Wikipedia. The text is licensed under Creative Commons - Attribution - Sharealike. Additional terms may apply for the media files.