दासगणू महाराज

गणेश दत्तात्रेय सहस्रबुद्धे ऊर्फ दासगणू महाराज (१८६८ - नोव्हेंबर २५, १९६२) हे मराठी संत, कवी, कीर्तनकार होते.

दासगणू महाराजांची अनेक चरित्रे लिहिली गेली आहेत. त्यांपैकी काही ही

  • दास गणू महाराज (डॉ. यू.म. पठाण)
  • श्रीदासगणू महाराज (लेखक - रमेश सहस्रबुद्धे)
  • संतकवी दासगणू महाराज चरित्र (लेखिका - मुग्धा दिवाडकर)
  • संतकवी दासगणू महाराज चरित्र आणि काव्यवचन (लेखक - स्वामी वरदानंद भारती ऊर्फ प्राचार्य अनंत दामोदर. ऊर्फ काकासाहेब आठवले)
  • सन्मार्ग दीपक/श्रीदासगणू महाराज यांचे चरित्र (वसुधा देशपांडे)

संदर्भ

www.santkavidasganu.org

बाह्य दुवे

  1. [ ]
  2. [ ]
  3. [ ]



This article is issued from Wikipedia. The text is licensed under Creative Commons - Attribution - Sharealike. Additional terms may apply for the media files.