निजामाबाद जिल्हा

निजामाबाद हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१४ सालापूर्वी निजामाबाद जिल्हा आंध्र प्रदेश राज्याच्या अखत्यारीमध्ये होता. निजामाबाद येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

निजामाबाद जिल्हा
ఆదిలాబాదు జిల్లా
तेलंगणा राज्याचा जिल्हा
तेलंगणाच्या नकाशावरील स्थान
देश  भारत
राज्य तेलंगणा
मुख्यालय निजामाबाद
तालुके ३६
क्षेत्रफळ ७,९५६ चौरस किमी (३,०७२ चौ. मैल)
लोकसंख्या २५,५२,००० (२०११)
लोकसंख्या घनता ३२०.७६ प्रति चौरस किमी (८३०.८ /चौ. मैल)
साक्षरता दर ६२.२५
लिंग गुणोत्तर १,०३८ /
लोकसभा मतदारसंघ निजामाबाद
निजामाबाद जिल्ह्यामधील प्राचीन डोमकोंड मंदिर

चतुःसीमा

निजामाबाद जिल्ह्याच्या उत्तरेस आदिलाबाद जिल्हा, पूर्वेस करीमनगर जिल्हा, दक्षिणेस मेडक जिल्हा तर पश्चिमेस महाराष्ट्र राज्य आहेत.

बाह्य दुवे

This article is issued from Wikipedia. The text is licensed under Creative Commons - Attribution - Sharealike. Additional terms may apply for the media files.