अमरावती विभाग

अमरावती विभाग(पश्चिम विदर्भ) महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.

अमरावती विभाग नकाशा

चतुःसीमा

या विभागाच्या पश्चिमेस नाशिक विभाग(खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र), पूर्वेस नागपूर विभाग(पूर्व विदर्भ), उत्तरेस मध्य प्रदेशराज्य व दक्षिणेस औरंगाबाद विभाग(मराठवाडा) आणि तेलंगणा आहेत.

थोडक्यात माहिती

This article is issued from Wikipedia. The text is licensed under Creative Commons - Attribution - Sharealike. Additional terms may apply for the media files.